उत्पत्ती 21:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तो म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे माझ्या हातून घ्यावी, म्हणजे ही विहीर मी खणली आहे अशी माझ्या बाजूने साक्ष पटेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्याने उत्तर दिले, “तू ही कोकरे माझ्याकडून स्विकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.” Viz kapitola |