उत्पत्ती 21:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तेव्हा अबीमेलेखाने अब्राहामाला विचारले, “तू असे का करीत आहेस? त्या मेंढ्या बाजूला का काढीत आहेस?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तेव्हा अबीमलेख अब्राहामास म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे वेगळी काढून ठेवली ती कशाला?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली याचा अर्थ काय आहे?” Viz kapitola |