उत्पत्ती 21:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याच सुमारास अबीमेलेख राजा व त्याचा सेनापती पीकोल. हे अब्राहामाकडे आले, ते त्याला म्हणाले, “तू जे काही करतोस त्यात परमेश्वर तुला साहाय्य करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्या सुमारास असे झाले की अबीमलेख व त्याचा सेनापती पीकोल हे अब्राहामाला म्हणाले, “जे काही तुम्ही करता त्यात देव तुमच्याबरोबर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली, ते म्हणाले, “तू जे काही करतोस त्यामध्ये देव तुझ्याबरोबर आहे; Viz kapitola |