उत्पत्ती 21:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 पुढे तो पारानच्या रानात राहत असताना त्याच्या आईने त्याचा इजिप्त देशातील एका मुलीसह विवाह करून दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला, आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तो पारानाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्यास मिसर देशातील मुलगी पत्नी करून दिली. Viz kapitola |