उत्पत्ती 21:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 साराह गर्भवती झाली आणि परमेश्वराने नियुक्त केलेल्या वेळी अब्राहामाला त्याच्या वृद्धापकाळात तिच्यापासून एक पुत्र झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सारा गर्भवती झाली आणि देवाने सांगितलेल्या समयी अब्राहामाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली, त्यास जी नेमलेली वेळी देवाने सांगितली होती त्या वेळी त्याच्यापासून सारेला मुलगा झाला. Viz kapitola |