उत्पत्ती 20:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 साराह आपली बहीण असल्याचे अब्राहामाने सांगितले, तेव्हा गरारचा राजा अबीमेलेख याने माणसे पाठवून सारेला आपल्याकडे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहामाने सांगितले की, “ही माझी बहीण आहे,’ तेव्हा गरारचा राजा अबीमलेख ह्याने माणसे पाठवून सारेला आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अब्राहाम आपली पत्नी सारा हिच्याविषयी म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” गराराचा राजा अबीमलेखाने आपली माणसे पाठवली आणि ते सारेला घेऊन गेले. Viz kapitola |