उत्पत्ती 20:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यानंतर अब्राहामाने परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि परमेश्वराने अबीमेलेख राजा, राणी व त्याच्या दासी यांना आरोग्य दिले आणि त्यांना परत मुले होऊ लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग अब्राहामाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अबीमलेख, त्याची बायको व त्याच्या दासी ह्यांना बरे केले, आणि त्यांना मुले होऊ लागली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची पत्नी आणि त्याच्या दासी यांना बरे केले. मग त्यांना मुले होऊ लागली. Viz kapitola |