उत्पत्ती 20:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 असे असूनही, ती माझी बहीण आहे, माझ्या वडिलांची मुलगी आहे, परंतु माझ्या आईची मुलगी नाही; आणि ती माझी पत्नी झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 शिवाय ती खरोखर माझी बहीण लागते, म्हणजे ती माझ्या बापाची मुलगी; पण माझ्या आईची ती मुलगी नाही म्हणून ती माझी बायको झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे. ती माझ्या बापाची मुलगी आहे, पण माझ्या आईची ती मुलगी नाही आणि म्हणून ती माझी पत्नी झाली आहे. Viz kapitola |