उत्पत्ती 20:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अब्राहाम म्हणाला, “मी मनात विचार केला, ‘या शहरात कोणीही परमेश्वराला भीत नाही आणि माझ्या पत्नीमुळे ते माझा वध करतील.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अब्राहाम म्हणाला, “ह्या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अब्राहाम म्हणाला, “या ठिकाणी देवाचे भय खात्रीने नाही, म्हणून ते माझ्या पत्नीकरीता मला ठार मारतील, असा विचार मी केला. Viz kapitola |