उत्पत्ती 2:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 म्हणून मनुष्य आपल्या आई वडीलांस सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. Viz kapitola |