उत्पत्ती 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पहिल्या नदीचे नाव पीशोन असून ती सोने असलेल्या हवीला प्रदेशाला वेढा घालून वाहते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशाला वेढते; तेथे सोने सापडते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने सापडते. Viz kapitola |