उत्पत्ती 19:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 धाकट्या मुलीलासुद्धा पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले, तो अम्मोनी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 धाकटीलाही मुलगा झाला, तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक त्यांचा हा मूळ पुरुष. Viz kapitola |