Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 19:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 त्याप्रमाणे त्या रात्री त्यांनी आपल्या वडिलांना पुन्हा भरपूर मद्य पाजले. मग धाकटी मुलगी आत गेली आणि त्याच्यासोबत शय्या केली. ती केव्हा निजली व केव्हा उठली याचे त्याला भानच नव्हते!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 त्या रात्रीही त्यांनी बापाला द्राक्षारस पाजला आणि धाकटी उठून जाऊन त्याच्यापाशी निजली; पण ती केव्हा निजली व केव्हा उठली हे त्याला कळले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 तेव्हा त्या रात्रीही त्यांनी आपल्या बापाला द्राक्षरस पाजला, नंतर धाकटी मुलगी आपल्या बापाबरोबर झोपली, आणि ती कधी झोपली व कधी उठली हे त्यास समजले नाही.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 19:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy