उत्पत्ती 19:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तेव्हा चल, आपण त्यांना खूप द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्याबरोबर शय्या करू म्हणजे आपला वंश आपल्या वडिलांद्वारे कायम राहील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तर चल, आपण आपल्या बापाला द्राक्षारस पाजू आणि त्याच्यापाशी निजू; अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 चल, आपल्या पित्याला द्राक्षरस पाजू, आणि त्याच्याबरोबर झोपू. अशा रीतीने आपल्या पित्याचा आपण वंश चालवू.” Viz kapitola |