उत्पत्ती 19:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 दुसर्या दिवशी अब्राहाम पहाटेच उठला आणि ज्या ठिकाणी तो याहवेहसमोर उभा राहिला होता त्या ठिकाणी आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 इकडे अब्राहाम मोठ्या पहाटेस उठून, जेथे तो परमेश्वरापुढे उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 अब्राहाम सकाळी लवकर उठला आणि परमेश्वरासमोर तो ज्या ठिकाणी उभा राहिला होता तेथे गेला. Viz kapitola |