उत्पत्ती 19:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिले, ती मिठाचा खांब झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पण लोटाची बायको त्याच्यामागून चालली होती ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परंतु लोटाची पत्नी त्याच्यामागे होती, तिने मागे वळून पाहिले, आणि ती मिठाचा खांब झाली. Viz kapitola |