उत्पत्ती 19:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 पण आतील त्या पुरुषांनी लोटाला घरात ओढून घेतले आणि दार बंद केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पण त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटाला घरात आपल्याकडे ओढून दार लावून घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परंतु त्या पुरुषांनी त्यांचा हात बाहेर काढून लोटाला आपणाजवळ घरात घेऊन दार बंद केले. Viz kapitola |