उत्पत्ती 18:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांनी विचारले, “तुझी पत्नी, साराह कुठे आहे?” अब्राहामाने उत्तर दिले, “ती तंबूत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?” तो म्हणाला, “ती डेर्यात आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते त्यास म्हणाले, “तुझी पत्नी सारा कोठे आहे?” त्याने उत्तर दिले, “तेथे ती तंबूत आहे.” Viz kapitola |