उत्पत्ती 18:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी थोडे पाणी आणतो आणि तुम्ही आपले पाय धुऊन या झाडाखाली विसावा घ्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्या झाडाखाली विसावा घ्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 थोडे पाणी आणू द्या, तुमचे पाय धुवा, आणि तुम्ही झाडा खाली आराम करा. Viz kapitola |