उत्पत्ती 18:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 जेव्हा याहवेहने अब्राहामाशी आपले बोलणे संपविले, ते निघून गेले आणि अब्राहाम घरी परतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर परमेश्वर निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला. Viz kapitola |