उत्पत्ती 18:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मग अब्राहाम पुन्हा म्हणाला, “मी धूळ आणि राख असून, मी प्रभूशी बोलण्याचे धैर्य केले आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, “पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो! Viz kapitola |