उत्पत्ती 18:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 अब्राहाम त्यांच्याजवळ गेला आणि विचारले: “तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचा सुद्धा नाश करणार काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय? Viz kapitola |