उत्पत्ती 18:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मी खाली जाऊन बघेन, मग त्यांनी जे केले आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आक्रोशाएवढे वाईट आहे की नाही हे मला समजेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मी आता तेथे खाली जाईन आणि त्यांच्या पातकाचा जो बोभाटा माझ्या कानी आला आहे त्याप्रमाणेच त्यांची करणी आहे का हे पाहीन. तसे नसेल तर मला समजेल.” Viz kapitola |