उत्पत्ती 18:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 साराह घाबरली, म्हणून ती खोटे बोलत म्हणाली, “मी हसले नाही.” परंतु ते म्हणाले, “होय, तू हसलीस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही;” कारण ती घाबरली होती; पण तो म्हणाला, “नाही, तू हसलीसच.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.” Viz kapitola |