उत्पत्ती 17:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ज्या देशात आज तू परका आहेस, तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन; आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.” Viz kapitola |