Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 17:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 अब्रामाने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला आणि परमेश्वर त्याला म्हणाले,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला :

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग अब्रामाने देवास लवून नमन केले आणि देव त्यास म्हणाला,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 17:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy