उत्पत्ती 17:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग परमेश्वराने अब्राहामालाही म्हटले, “तुझी पत्नी साराय हिचे नाव आता साराय राहणार नाही, तर तिचे नाव साराह असे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग देवाने अब्राहामाला सांगितले, “तुझी बायको साराय हिला ह्यापुढे साराय म्हणायचे नाही; तर तिचे नाव सारा (राणी) होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी पत्नी साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल. Viz kapitola |