उत्पत्ती 17:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 सुंता न केलेल्या प्रत्येक पुरुषाला त्या समाजातून बेदखल करण्यात येईल कारण त्याने माझा करार मोडला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कोणाची सुंता झाली नाही, म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा; त्याने माझा करार मोडला असे होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ज्या कोणाची सुंता झाली नाही अशा पुरुषाला त्याच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.” Viz kapitola |