उत्पत्ती 16:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा याहवेहचा दूत तिला म्हणाला, “तू तुझ्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधीनतेत राहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या धनीणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे सोशीत राहा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.” Viz kapitola |