उत्पत्ती 16:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तो तिला म्हणाला, “अगे हागारे, सारायची दासी, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?” हागारेने उत्तर दिले, “मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो म्हणाला, “हे सारायच्या दासी हागारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे?” ती म्हणाली, “माझी धनीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.” Viz kapitola |