उत्पत्ती 16:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झर्याजवळ परमेश्वराच्या दूताला ती आढळली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली. Viz kapitola |