उत्पत्ती 16:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तो हागारसोबत निजला आणि ती गर्भवती झाली. जेव्हा तिला आपण गर्भवती झाल्याचे लक्षात आले, तेव्हा ती तिच्या मालकिणीचा तिरस्कार करू लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली; आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली. Viz kapitola |