उत्पत्ती 16:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग अब्रामाला हागारेपासून एक पुत्र झाला आणि तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल असे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; हागारेपासून झालेल्या आपल्या मुलाचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले. Viz kapitola |