उत्पत्ती 15:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग याहवेह त्याला म्हणाले, “तू तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, तसेच एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू घेऊन ये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याने त्याला सांगितले, “तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिलू माझ्यासाठी घे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो त्यास म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.” Viz kapitola |