Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 15:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पण अब्रामाने विचारले, “सार्वभौम याहवेह, मला हे वतन मिळेल ते मी कसे समजू?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तो म्हणाला, “प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तो त्यास म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 15:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy