उत्पत्ती 15:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अब्रामाने याहवेहवर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला. Viz kapitola |