उत्पत्ती 15:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 चार पिढ्यानंतर तुझे वंशज या भूमीत परत येतील, कारण अमोर्यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. कारण अमोरी लोकांचा अन्याय अद्याप त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेला नाही.” Viz kapitola |