उत्पत्ती 15:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मग याहवेहने अब्रामाला म्हटले, “हे निश्चितपणे जाणून घे की, तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू निश्चितपणे समज की जो देश स्वत:चा नाही, अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल. Viz kapitola |