Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 15:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 सूर्यास्ताच्या वेळी अब्रामाला गाढ निद्रा लागली आणि त्याच्यावर दाट आणि भयानक गडद अंधार पडला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ निद्रा लागली तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 नंतर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली आणि पाहा निबिड आणि घाबरून सोडणाऱ्या काळोखाने त्यास झाकले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 15:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy