उत्पत्ती 14:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि होरी लोकांच्या टोळीला सेईर डोंगरात मार देऊन रानाच्या हद्दीवर असलेल्या एल-पारान येथपर्यंत पिटाळून लावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि होरी लोकांना त्यांच्या सेईर डोंगरात मार देऊन एल्-पारानाच्या जवळ रान होते तेथपर्यंत पिटाळून लावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि होरी यांना त्यांच्या सेईर डोंगराळ प्रदेशात जे एल पारान रान आहे तेथपर्यंत त्यांनी जाऊन मारले. Viz kapitola |