उत्पत्ती 14:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 ‘मी अब्रामाला श्रीमंत बनविले आहे,’ असे तुला कधीही म्हणता येऊ नये म्हणून मी तुझ्यापासून सुतळीचा एक दोरा किंवा जोड्याचा बंदही घेणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही; मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हांला कारण न मिळो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’ Viz kapitola |