उत्पत्ती 14:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ज्या सर्वसमर्थ परमेश्वराने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले ते परमेश्वर धन्यवादित असो.” मग अब्रामाने मलकीसदेकाला सर्वांचा दहावा भाग दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला. Viz kapitola |