उत्पत्ती 14:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 शालेमचा राजा मलकीसदेक जो परात्पर परमेश्वराचा याजक होता, तो अब्रामाला भाकर व द्राक्षारस घेऊन आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला; हा परात्पर देवाचा याजक होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता. Viz kapitola |