उत्पत्ती 14:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याने सर्व मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट, याची मालमत्ता, स्त्रिया आणि कैद करून पळविलेले लोटचे इतर लोकही परत मिळविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली; त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले. Viz kapitola |