उत्पत्ती 14:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 लोटाला कैद करून नेल्याचे अब्रामाला समजल्याबरोबर त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या तीनशेअठरा प्रशिक्षित पुरुषांना बरोबर घेतले आणि घरी परतणार्या विजयी सैन्याचा थेट दानपर्यंत पाठलाग केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आपल्या भाऊबंदांना पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशे अठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. Viz kapitola |