उत्पत्ती 14:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 चार राजांनी सदोम आणि गमोरा येथील मालमत्ता व अन्नसामुग्री लुटली आणि ते निघून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्नसामग्री शत्रू लुटून घेऊन गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अशा रीतीने शत्रूंनी सदोम व गमोरा नगराच्या सर्व वस्तू आणि त्यांचा सर्व अन्नसाठा लुटून घेऊन माघारी गेले. Viz kapitola |