Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 13:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, किंवा माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यात भांडणे नसावी. कारण आपण जवळचे भाऊबंद आहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 अब्राम लोटाला म्हणाला, “हे पाहा, माझ्यातुझ्यामध्ये, आणि माझे गुराखी व तुझे गुराखी ह्यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, तसेच तुझे गुराखी व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे. शेवटी आपण एक कुटुंब आहोत.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 13:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy