उत्पत्ती 13:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग अब्रामाने हेब्रोनजवळ असलेल्या मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ जाऊन तळ दिला आणि तिथे त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग अब्राम मुक्काम करत करत हेब्रोनाजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला व तो हेब्रोन शहराजवळील मम्रेच्या एलोन झाडाशेजारी रहावयास गेला. परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधिली. Viz kapitola |