उत्पत्ती 13:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जो सर्व देश तू पाहतोस तो मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन. Viz kapitola |