उत्पत्ती 13:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 अब्राम कनान देशात राहिला आणि लोटाने यार्देनेच्या पूर्वतीरावरील तळवटीतील शहरांमध्ये मुक्काम करीत सदोम शहरापाशी तळ दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरांत राहिला, आणि मुक्काम करत करत त्याने आपला डेरा सदोमापर्यंत दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या मैदानातल्या शहरामध्ये जाऊन राहिला; लोट दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तंबू ठोकला. Viz kapitola |